भारत सरकारने सर्व गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वर्गांसाठी शिक्षणाचा हक्क (Right To Education – RTE) अंतर्गत 25% मोफत प्रवेश योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत खाजगी शाळांमध्ये LKG ते 8वी पर्यंत मोफत शिक्षण मिळू शकते. RTE प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. या ब्लॉगमध्ये आपण RTE Form Online भरताना लागणारी कागदपत्रे, पात्रता, महत्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
RTE
प्रवेश फायदे:
- 100% मोफत शिक्षण
- LKG / Nursery ते 8वी पर्यंत प्रवेश
- फी, बुक्स, युनिफॉर्म इत्यादी सर्व खर्च सरकारकडून
- जवळच्या खाजगी इंग्रजी / CBSE / ICSE / मराठी शाळांमध्ये प्रवे
RTE साठी पात्रता
अर्जदार खालील निकष पूर्ण करणे आवश्यक:
|
निकष |
पात्रता |
|
वय |
Nursery/LKG – 3 ते
4 वर्षे, 1ली – 5 ते 6 वर्षे |
|
उत्पन्न |
अनुसूचित जाती / जमाती – उत्पन्न मर्यादा नाही, इतर – वार्षिक
उत्पन्न ₹1 लाख पेक्षा कमी |
|
निवास |
अर्जदार संबंधित Ward
/ Area मधील असावा |
|
कॅटेगरी |
BPL, SC, ST, OBC, दिव्यांग, अनाथ, विधवा, सैन्य, इ. |
RTE Form Online भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
RTE अर्ज
करताना खालील डॉक्युमेंट्स लागतात:
🔹 जन्म प्रमाणपत्र
🔹 आधार कार्ड (बालक व
पालक)
🔹 पालकांचे उत्पन्न
प्रमाणपत्र
🔹 जात प्रमाणपत्र
(लागल्यास)
🔹 रहिवासी / डोमिसाईल
प्रमाणपत्र
🔹 रेशन कार्ड
🔹 पासपोर्ट साईज फोटो
🔹 दिव्यांग प्रमाणपत्र
(लागल्यास)
RTE Admission 2025 – महत्वाच्या तारखा
उपक्रम
तारीख
अर्ज सुरू
जानेवारी – फेब्रुवारी दरम्यान
अर्ज शेवट
फेब्रुवारी – मार्च
शाळा लॉटरी निकाल
मार्च – एप्रिल
शाळेत प्रवेश
एप्रिल – जून
RTE Form Online कसा भरावा? – Step by Step
- Student Registration करा
- School Selection करा
- Form Final Submit करा
- Lottery निकाल पहा
- शाळेमध्ये डॉक्युमेंट Verification
RTE
Form भरताना सामान्य चुका
RTE
Form Status कसे चेक करावे?
✔ RTE Website → Application Status → Application Number /
Mobile Number वापरा
RTE
Admission कुठे लागू नाही?

EmoticonEmoticon