Saturday, December 6, 2025

आता घरबसल्या करा मोबाइल नंबर आधारशी लिंक / बदल!

 आता घरबसल्या करा मोबाइल नंबर आधारशी लिंक / बदल!


 📌 आधार कार्ड अपडेट करताना लागणारी मोठी लाईनची समस्या आता संपली!

आधार कार्ड अपडेट करताना सर्वात मोठी समस्या कोणती?
👉 आपला मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक किंवा बदलण्यासाठी आधार केंद्रावर मोठ्या रांगेत उभे राहावे लागते.
अनेकदा वेळ, काम आणि त्रास — सर्वच गोष्टींचा सामना करावा लागतो.

पण या समस्येवर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
आता मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही!


सरकारने (UIDAI)एक नवीन APP लॉन्च केले आहे ज्याच्या मदतीने आपण घरबसल्या आधार कार्डमध्ये आपला मोबाइल नंबर लिंक / अपडेट करू शकतो.
त्या APP चे नाव आहे — “Adhaar”

🌟 मोबाइल नंबर अपडेट झाल्यावर फायदे

🔹 आधारवर OTP मिळेल
🔹 बँक / PF / LPG / PAN / सिम सर्व सेवा सहज
🔹 mAadhaar वापरता येईल
🔹 KYC मध्ये अडचण येणार नाही
🔹 सरकारी योजनांचा फायदा मिळेल

⚠️ महत्त्वाची सूचना

❌ कोणालाही OTP, आधार क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका
❌ एजंट / फ्रॉड कॉल / लिंकवर विश्वास ठेवू नका
✔ फक्त अधिकृत Adhaar App वापरा








This Is The Oldest Page


EmoticonEmoticon